IDBI Recruitment 2023 : पदवीधारकांची IDBI बँकेत होणार मेगाभरती!! 2100 जागांसाठी निघाली जाहिरात
करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँकेने नवीन पदांवर भरती (IDBI Recruitment 2023) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’) पदांच्या एकूण 800 आणि ESO पदांच्या 1300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे. बँक – … Read more