IDBI Recruitment 2021| बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – IDBI बँक अंतर्गत अर्धवेळ बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in    IDBI Recruitment 2021

एकूण जागा – २३ (मुंबई – 8, पुणे – 1, नागपूर – 1)

पदाचे नाव – बँक मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – (i) MD/MBBS (ii) 03 वर्षे / 05 वर्षे अनुभव

वय – 65 वर्षांपर्यंत.

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  IDBI Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, आयडीबीआय बँक 21 वा मजला, आयडीबीआय बँक टॉवर, कफ परेड, कोलाबा, मुंबई 400005

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com