ICAR Recruitment 2024 :परीक्षा नाही.. थेट मुलाखत!!पदवीधारकांसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी

ICAR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (ICAR Recruitment 2024) येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल–II पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 20 आणि 21 मे 2024 … Read more