UPSC Success Story : IITian झाली IPS आणि नंतर IAS, गरिमा अग्रवालला इतकं यश कसं मिळालं? जाणून घ्या…

UPSC Success Story Garima Agarwal IAS

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवा विभाग हा देशाच्या (UPSC Success Story) नोकरशाहीमध्ये सर्वात प्रभावशाली मानला जातो. यामध्ये, उमेदवार विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सचिव दर्जाची पदे मिळवतात, तर जिल्हा स्तरावर ते विविध प्राधिकरणांमध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्तांची पदे व्यापतात. यामुळेच दरवर्षी लाखो युवक संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत नशीब आजमावताना दिसतात. मात्र, … Read more

Motivational Story : वाचा नापास मुलांची गोष्ट!! ‘हे’ विद्यार्थी शाळेत नापास झाले पण मोठेपणी बनले IAS अधिकारी

Motivational Story

करिअरनामा ऑनलाईन। यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण (Motivational Story) परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार देशाचे उच्च पदस्थ अधिकारी होतात. देशातील लाखो तरुण-तरुणी दरवर्षी जीव तोडून UPSC परीक्षेची तयारी करत असतात. या परीक्षेचा प्रवास अत्यंत खडतर आहे. पण भारतात असेही काही किमयागार आहेत  जे शाळेत शिकत असताना नापास झाले होते; पण आज … Read more

Educational : IAS टीना डाबींचे बारावीचे मार्क्स पाहून थक्क व्हाल

Educational

करिअरनामा ऑनलाईन। एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला 10 वी किंवा 12 वी च्या (Educational) परीक्षेत किती मार्क मिळाले असू शकतात याचं कुतुहूल तुम्हालाही असेलच की… आयएएस टीना डाबी यांना 2015 पासून आपल्यापैकी बरेचजण ओळखतात. टीना डाबी यूपीएससी 2015 च्या बॅचमध्ये टॉपर राहिली आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की टीना डाबी केवळ युपीएससीच नाही तर … Read more

UPSC Success Story : लहानपणीच ठरवलं होतं हिंसाचार संपवायचा; वाचा नक्षली भागात राहून नम्रता जैन IAS कशी बनली?

UPSC Success Story of IAS Namrata Jain

करिअरनामा ऑनलाईन। स्वतःचं करिअर घडवणं हे केवळ आणि केवळ त्या विद्यार्थ्याच्याच (UPSC Success Story) हातात असतं. UPSC सारख्या कठीण परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा कस लागतो. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक असते. असे विद्यार्थी इतरांसमोर आदर्श ठेवतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी काही ना काही संघर्ष करूनच तिथपर्यंत पोहोचलेले असतात. छत्तीसगढमधील IAS ऑफिसर नम्रता जैन … Read more

Soumya Sharma IAS : वयाच्या 23 व्या वर्षी बनली IAS, परीक्षेच्या दिवशी होता 103 डिग्री इतका ताप (AIR 9)

Soumya Sharma IAS

प्रेरणादायी । सौम्या शर्मा (Soumya Sharma IAS) आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सौम्या यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 2017 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नंतर एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचा IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. सौम्याच्या म्हणण्यानुसार … Read more

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

What is difference between mpsc and upsc?

करीयर मंत्रा | स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, नितिन बऱ्हाटे शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील … Read more

सोनू सूद IAS कोचिंग स्कॉलरशिप; लवकर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सोनू सूद फ्री आयएएस कोचिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्य इंडिया युवा संघटना (डीआयआयए), दिल्लीच्या सहकार्याने सूद चॅरिटी फाउंडेशन सिव्हिल सर्व्हिसेसच्या इच्छुकांसाठी “संभवम” हा अनोखा कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये गरजू इच्छुकांना दर्जेदार कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाची सुरवात केली आहे. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये – … Read more

यशोगाथा: कठोर परिश्रमामधून मधुमिताने आपले स्वप्न केले पूर्ण! तिसऱ्या प्रयत्नामध्ये मिळाले UPSC मध्ये यश

करिअरनामा ऑनलाईन । अनेक यशस्वी विद्यार्थी आणि माणसांच्या मागे एक परिश्रमाची कहाणी असते. अनेक प्रकारचे त्याग त्यांनी केलेले असतात. यूपीएससी परीक्षा देणारे आणि त्यामध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी यांनीही अनेक प्रकारचे त्याग केलेले असतात. सामाजिक माध्यमे आणि सामाजिक जीवन यांचा त्याग त्यांना करावा लागतो. सोबतच, मोठ्या प्रमाणात अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अशा एका विद्यार्थिनीचा … Read more

आश्रमशाळेत शिकलेला महाराष्ट्राचा सुपुत्र UPSC परीक्षेत देशात पहिला; जाणून घ्या हर्षलचा IES पर्यंतचा प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ही अशी परीक्षा आहे ज्यामध्ये आपण कुठल्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीमधून आला आहेत याचा काही फरक पडत नाही. आपली मेहनत, शिकण्याची आवड, परीक्षा देण्याची पद्धत हि आपले यश ठरवत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (UPSC)घेण्यात येणाऱ्या भारतीय अभियांत्रिकी सेवेसाठीच्या (IES) परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून आलेल्या तरुण देशात पहिला आहे. … Read more

बांगड्या विकणारा बनला IAS अधिकारी; जाणून घ्या रमेश घोलप यांची संघर्षगाथा

IAS

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा या खूप मोठ्या स्पर्धेचे क्षेत्र आहे. यामध्ये नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. यामध्ये नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या ऐकून पण हि प्रेरणा मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज एक प्रेरणादायी प्रवास घेवून आलो आहोत. लहानपणीच पोलीओ झालेला रामू नावाचा एक मुलगा … Read more