UPSC Success Story : भेटा उच्च पगाराची नोकरी सोडलेल्या IAS अधिकाऱ्याला, नैराश्यामुळे NDA सोडावी लागली, न हारता UPSC परीक्षा क्रॅक केली
करिअरनामा ऑनलाईन । मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे (UPSC Success Story) 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते माजी एनडीए (NDA) केडरचे उमेदवार देखील आहेत. मनुज जिंदाल यांनी एनडीए परीक्षेत ऑल इंडिया 18 वा क्रमांक मिळवला होता. आयएएस मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे राहणारे आहेत. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते डेहराडून येथील शाळेत शिकायला गेले. शालेय शिक्षणानंतर … Read more