UPSC Success Story : सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा UPSC परीक्षेत डंका; 14 तास अभ्यास करुन मिळवलं IAS पद

UPSC Success Story of IAS Atul Singh

करिअरनामा ऑनलाईन । “माझा उर अभिमानाने भरून आला आहे (UPSC Success Story) कारण आजूबाजूचे लोक मला IAS अधिकाऱ्याचे वडील म्हणून ओळखतात; याचा मला खरंच खूप आनंद वाटतो. पण या आनंदाची खरी भागिदार माझी पत्नी आहे. मी ड्युटीवर असायचो तेव्हा माझी पत्नी घरच्या कामांसोबतच मुलाच्या अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष देत असे. ती मुलाला त्याच्या अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन … Read more