UPSC Success Story : भावांनी सांगितलं म्हणून MBBS नंतर UPSC दिली; एकाच वर्षात क्रॅक केली परीक्षा; पती-पत्नी दोघे आहेत IAS
करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अर्तिका शुक्लाने (UPSC Success Story) कोणताही कोचिंग क्लास लावला नाही; तर यामध्ये तिच्या भावांनी तिला अभ्यासात पूर्ण मदत केली. 2015 मध्ये, अर्तिकाने UPSC परीक्षेत संपूर्ण देशात चौथा क्रमांक मिळवला आणि ती टॉपर ठरली. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. UPSC करण्यापूर्वी अर्तिकाने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवासाविषयी… … Read more