SSC HSC Board Pune : 10 वीची परीक्षा फी महागली!! बोर्डाने परीक्षा शुल्कात केली 12 टक्यांनी वाढ

SSC HSC Board Pune

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Board Pune) मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या बदलानुसार जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना वाढलेल्या परीक्षा शुल्काचा भार सोसावा लागणार आहे. … Read more

HSC SSC Board Exam : पोरं खुश्श!! आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणार दहा मिनिटे जादा; पहा परीक्षेची सुधारीत वेळ

HSC SSC Board Exam (2)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी ची परीक्षा देणाऱ्या (HSC SSC Board Exam) विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटाचा जादा वेळ मिळणार आहे. … Read more

SSC HSC Board Exam 2024 : महत्वाची अपडेट!! 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC HSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी व बारावीच्या (SSC HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य … Read more

Maharashtra State Board Exams Schedule : पुढील वर्षी होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!! पहा कोणत्या दिवशी होणार पेपर

Maharashtra State Board Exams Schedule

करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी … Read more

HSC SSC Results 2023 :  10 वी/12 वी चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर?

HSC SSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा (HSC SSC Results 2023) 10वी/12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. आता उत्सुकता आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी/12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधून प्रतिक्षा होत आहे. हाती आलेल्या अहवालानुसार इयत्ता 12वीचा निकाल 20 मे … Read more

HSC SSC Board Results : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; 10 वी/12 वीच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून; निकाल लांबणार?

HSC SSC Board Results (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या (HSC SSC Board Results) मान्य करण्यासाठी संप पुकारून सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. आज संपाचा सलग चौथा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत तर दुसरीकडे संप कायम राहिल्यास दहावी बारावी बोर्डाचा निकाल लांबण्याची शक्यता … Read more

SSC HSC Exam : 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा!! पेपरसाठी ‘इतका’ वेळ मिळणार वाढवून

SSC HSC Exam (2)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी (SSC HSC Exam) बातमी समोर आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यात मधल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. विशेष म्हणजे सर्वच इयत्तेच्या … Read more

HSC SSC Board Exam : 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे नियम कडक!! विद्यार्थ्याने ‘हे’ केल्यास होणार निलंबन

HSC SSC Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान (HSC SSC Board Exam) फसवणूक मुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियम जारी केले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. … Read more