HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

HSC Result 2020 | गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाईन; शाळेत जाऊन अर्ज करण्याची गरज नाही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. अर्ज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने  पाहता येणार आहे.  त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

HSC Result 2020 | बारावीचा निकाल आज होणार जाहीर; ‘इथे’ येणार पाहता

मुंबई | सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज CBSC दहावी चा निकाल जाहीर केला.  आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. HSC Result 2020 HSC Result 2020 | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 … Read more