HSC Result 2020 | बारावीचा निकाल आज होणार जाहीर; ‘इथे’ येणार पाहता

मुंबई | सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज CBSC दहावी चा निकाल जाहीर केला.  आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. HSC Result 2020

HSC Result 2020 | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

उद्या दुपारी १ वाजता महाराष्ट्र बाॅर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्याना आपले निकालपत्रक पाहता येणार आहे. यासाठी www.hscresults.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल

www.mahresult.nic.in 

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. एरव्ही मे महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं. HSC Result 2020

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

https://careernama.com/quality-verification-revaluation-process-will-be-done-online/