इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना मोठी संधी ! हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 186 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/ एकूण जागा – 186 पदाचे नाव & जागा – 1.ऑपरेशन्स टेक्निशियन – 94 जागा 2. बॉयलर टेक्निशियन – 18 जागा 3. मेंटेनन्स टेक्निशियन … Read more