इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत 100 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत पदवीधर इंजिनिअर साठी अप्रेंटिस पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

एकूण जागा – 100

पदाचे नाव – पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबईbv

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com