How to Become RBI Governor : कसं व्हायचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर? काय असते पात्रता? गलेलठ्ठ पगारासह मिळतात इतरही सुविधा
करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे (How to Become RBI Governor) देशातील सर्वोच्च पदांपैकी एक पद आहे. या पदाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. RBI गव्हर्नर कसे व्हायचे हे तुम्हाला माहित आहे का? तसेच या पदापर्यंत पोहचण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? या सर्वोच्च पदापर्यंत पोहचणाऱ्या व्यक्तीला किती पगार मिळतो? आज आपण … Read more