HAL Recruitment 2021 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.hal-india.co.in/ एकूण जागा – 04 पदाचे नाव – फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, GDMO. शैक्षणिक पात्रता – MBBS वयाची अट – 65 वर्षापर्यंत वेतन – 57500/- … Read more