HAL Recruitment 2021 | हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या 100 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/Index.aspx

एकूण जागा – 100

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी, डिझाइन ट्रेनी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 28 वर्षांपर्यंत

वेतन – 40,000/- to 1,40,000/- (पदांनुसार)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. HAL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/Index.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com