HAL Recruitment 2021 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.hal-india.co.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, GDMO.

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 57500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.HAL Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेन हॉस्पिटल, ओझर टाऊनशिप, ता. निफाड, नाशिक – 422207

मुलाखत देण्याची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.hal-india.co.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com