Government Jobs : ग्रॅज्युएट्ससाठी विना परीक्षा थेट मुलाखत; केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदावर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. मुलाखतीची तारीख … Read more