National Overseas Scholarship 2024 : US/UK मध्ये शिकायचंय? सरकार देतंय 14 लाखांची स्कॉलरशिप; 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या सामाजिक (National Overseas Scholarship 2024) न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ म्हणजेच ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप 2024’ असं या शिष्यवृत्तीचं नांव आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना यूएस (US) आणि यूकेमध्ये (UK) मास्टर्स आणि पीएचडीचा … Read more