SSC GD Recruitment : SSC GD Constable परीक्षेचं Admit Card लवकरच जारी होणार; ‘या’ दिवशी असेल परीक्षा

SSC GD Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC GD Recruitment) लवकरच SSC GD Constable 2022 परीक्षेचे Admit Card जारी करू शकते. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे , ते त्यांचे प्रवेशपत्र SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे. याशिवाय, प्रवेशपत्र … Read more

Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभाग भरतीबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या भरतीचा संपूर्ण तपशील

Maha Forest Recruitment

करिअरनामा ऑनलाईन | वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा (Maha Forest Recruitment) निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारी दरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. … Read more

Gramsevak Bharti : मोठी बातमी!! राज्यात ग्रामसेवकची पदांची मेगा भरती होणार, पहा महत्वाच्या तारखा

Gramsevak Bharti

करिअरनामा ऑनलाईन । गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. ग्रामविकास … Read more

AAI Recruitment 2022 : Airports Authority of India अंतर्गत भरती सुरु; कोणती पदे आहेत रिक्त?

AAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध (AAI Recruitment 2022) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे. संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण पद संख्या – 596 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज … Read more

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलात मोठी भरती; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Mumbai Fire Brigade

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील (Mumbai Fire Brigade) भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठी ही भरती होणार असून लवकरच त्याकरिता जाहिरातही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना पोलीस भरतीप्रमाणे वयाची अट दोन वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे … Read more

MahaGenco Recruitment : ITI उमेदवारांसाठी खुशखबर!! MahaGenco खापरखेडा अंतर्गत मेगाभरती सुरु 

MahaGenco Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर येथे (MahaGenco Recruitment) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर भरले जाणारे पद – … Read more

Government Megabharti : खुशखबर!! महाविकास आघाडी करणार मेगाभरती; तब्बल 1 लाख पदे भरली जाणार

Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन। केंद्र सरकारनंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही (Government Megabharti) शासकीय विभागांमधील पावणेतीन लाख रिक्तपदांपैकी डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगाभरती करण्याचे नियोजन सुरु केले आहे. मागील चार-पाच वर्षांत सरकारतर्फे मोठी पदभरती झालेली नाही. त्यामुळे आता प्रत्येक विभागांकडील मंजूर व रिक्तपदांची बिंदुनामावली (आरक्षण पडताळणी) अंतिम करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. … Read more