AAI Recruitment 2023 : महिन्याला 1,80,000 पगार!! Airports Authority of India मध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर भरती
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे लवकरच काही (AAI Recruitment 2023) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक (अधिकृत भाषा), कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल), कनिष्ठ कार्यकारी (राजभाषा), वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) या पदांसाठी ही भरती असणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 … Read more