BRO Recruitment 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएटसाठी मोठीसंधी; सीमा रस्ते संघटना अंतर्गत होणार मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । सीमा रस्ते संघटना, पुणे येथे लवकरच काही (BRO Recruitment 2023) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू ड्रिलर, MSW मेसन, एमएसडब्ल्यू पेंटर, MSW मेस वेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

संस्था – सीमा रस्ते संघटना, पुणे

भरली जाणारी पदे – (BRO Recruitment 2023)

रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic)

ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication)

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG (Driver Mechanical Transport OG)

वाहन मेकॅनिक (Vehicle Mechanic)

एमएसडब्ल्यू ड्रिलर (MSW Driller)

MSW मेसन (MSW Mason) (BRO Recruitment 2023)

एमएसडब्ल्यू पेंटर (MSW Painter)

MSW मेस वेटर (MSW Mess Waiter)

पद संख्या – 567 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (BRO Recruitment 2023)

रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (BRO Recruitment 2023)

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG (Driver Mechanical Transport OG) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वाहन मेकॅनिक (Vehicle Mechanic) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एमएसडब्ल्यू ड्रिलर (MSW Driller) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MSW मेसन (MSW Mason) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एमएसडब्ल्यू पेंटर (MSW Painter) –

उमेदवारांनी संबंधित (BRO Recruitment 2023) विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MSW मेस वेटर (MSW Mess Waiter) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन चाचणी (PMT)
  3. प्रॅक्टिकल आणि ट्रेड टेस्ट
  4. दस्तऐवज पडताळणी
  5. वैद्यकीय तपासणी

आवश्यक कागदपत्रे –

Resume (BRO Recruitment 2023)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://bro.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com