अहमदनगरला उद्या रोजगार मेळावा ; दहावी, बारावी आणि पदवीधर असणाऱ्यांसाठी संधी

अहमदनगर येथे पंडित दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृहात होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्ज प्रक्रियेची आज शेवटची तारीख

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

फार्मासिस्ट असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! नागपूर महानगरपालिकेने मागवले अर्ज

नागपूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी फार्मासिस्ट उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.

डॉक्टर आहात का ? वसई विरार महापालिकेअंतर्गत ६६९ पदांची होणार भरती

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर ! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात होणार महाभरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) पदांच्या 3606 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

खुशखबर ! कॉग्निझंट टेक्‍नॉलॉजी कंपनीत होणार 20 हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्‍नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये होणार भरती

मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

 पुणे येथे SBSPM मध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

पुणे येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM)मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे.

साऊथ इंडियन बँकेत होणार भरती

साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी मॅनेजर, मुख्य सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

कोल इंडिया लिमिटेडने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेसाठी अर्ज मागवले होते . कोल इंडियाने मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केले आहेत .