ICMR Recruitment 2024 : 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईमध्ये सरकारी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

ICMR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन (ICMR Recruitment 2024) संस्था, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II- या पदांच्या 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 … Read more

THDC Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! 1,80,000 पर्यंत पगार; ‘इथे’ करा APPLY

THDC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । THDC इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी (THDC Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअर ट्रेनी पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे. संस्था – THDC इंडिया लिमिटेडभरले जाणारे पद – इंजिनिअर ट्रेनीपद … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार बंपर भरती!! 10 वी/ITI पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी शोधत असणाऱ्या तरुण (Railway Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वेने टेक्निशियन पदांच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ही मोठी भरती प्रक्रिया जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. असा … Read more

Shikshak Bharti 2024 : शिक्षकांसाठी मोठी अपडेट!! मुंबई मनपाच्या शिक्षक भरतीसाठी कोणत्या माध्यमासाठी किती पदे?

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची (Shikshak Bharti 2024) मोठी भरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी एकूण 1342 पदे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने या पदभरतीची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे महिन्याच्या अखेरपर्यंत ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली … Read more

IDBI Recruitment 2024 : IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरीची संधी; 522 जागांवर होणार भरती

IDBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँक अंतर्गत PGDBF पदांच्या भरतीची (IDBI Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 522 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2024 सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. बँक – IDBI बँकभरले जाणारे पद … Read more

Big News : महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Big News (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या (Big News) बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील … Read more

Government Job : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! उच्च विस्फोटक निर्माणी खडकी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

Government Job (48)

करिअरनामा ऑनलाईन । उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे विविध (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – उच्च विस्फोटक निर्मणी … Read more

Indian Coast Guard Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! भारतीय तटरक्षक दलात 260 पदांवर भरती सुरु

Indian Coast Guard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलाने नवीन भरती (Indian Coast Guard Recruitment 2024) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून नाविक (जनरल ड्युटी-GD) पदाच्या एकूण 260 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी … Read more

Railway Recruitment 2024 : मोठी बातमी!! रेल्वे भरती परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर जाहीर

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई-रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती (Railway Recruitment 2024) परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी (SSC) आणि यूपीएससी (UPSC) प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे; अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे होत होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या रेल्वेच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात … Read more

BEL Recruitment 2024 : BEL अंतर्गत इंजिनियर्सना नोकरीची संधी; 55 हजारपर्यंत मिळेल पगार

BEL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये विविध रिक्त (BEL Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारत … Read more