शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in GMC Gondia Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – डाटा एन्ट्री ऑपरेटर – 1 जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 जागा वर्ग 4 कर्मचारी – 1 … Read more