Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करा आणि नोकरी मिळवा!! पहा पात्रता आणि अर्जाविषयी सविस्तर

Google Internship 2024

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची (Google Internship 2024) सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. गुगलकडून हिवाळी इंटर्नशीपसाठी (Google Winter Internship Program 2024) अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशीपसाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 80,000 रुपयांपर्यंत मोबदला (Stipend) मिळेल. त्यामुळे गुगलसारख्या आघाडीच्या कंपनीसोबत इंटर्नशीप आणि त्यासोबतच दर महिन्याला चांगला पगार मिळवण्याची ही संधी सोडण्याची चूक करू नका. … Read more

Interview Tips : Resumeमध्ये ‘या’ दोन गोष्टी नसतील तर होईल रिजेक्ट; Googleच्या HR ने दिला सल्ला

Interview Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये काम करण्यासाठी अनेकजण (Interview Tips) आतुरलेले असतात. येथे नोकरी मिळविणे सहज सोपे नाही. या कंपनीच्या HR डिपार्टमेंटच्या एका माजी अधिकाऱ्याने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे त्यांना गुगलमध्ये नोकरी मिळू शकते. गुगलची नोकरी मिळणे अत्यंत कठीण आहे कारण त्यांच्याकडे दरवर्षी 20 लाखांहून अधिक लोक अर्ज करतात. हे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये … Read more

Google India Jobs : खुषखबर!! Google भारतात करणार ‘या’ पदांवर नवीन भरती; बघा डिटेल्स

Google India Jobs

करिअरनामा ऑनलाईन । IT क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा (Google India Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  जगातील नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. असं असेल जॉब प्रोफाईल (Google India Jobs) ‘सॉफ्टवेअर … Read more

Google Careers : गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; काय आहे कारण?

Google Careers

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल (Google Careers) लागल्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एकूणच काय तर टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केलेला आहे. लवकरच यामध्ये ‘टेक जायंट’ गुगलचाही समावेश होणार … Read more

Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर

Google Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । Google Recruitment 2022 गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. गुगलने भारतातील IT इंजिनियर्ससाठी मोठी संधी निर्माण केली आहे. गुगल कंपनी IT Support इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल. 2021, 2022 आणि … Read more

पुण्यात होणार गुगलचे कार्यलय ! तरुणांना नोकरीची मोठी संधी !

Google

करिअरनामा ऑनलाईन – जगामधील नामांकित कंपनी ‘गुगल’ने पुण्यात लवकरच कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी क्लाउड किंवा या संबंधीत शिक्षण घेतलं आहे त्यांना पुण्यामध्ये येणाऱ्या गूगल कंपनी कार्यलयात जॉब मिळणार आहे. अनिल भन्साळी भारतातील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP आहेत,त्यानी याबाबत माहिती दिली आहे. देशामध्ये गुडगाव, हैद्राबाद,बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये गुगल ची कार्यलये आहेत.या शहरामध्ये … Read more