Layoff : एका नोटीसीनं हालवून सोडलं; एका नामवंत IT कंपनीतून कर्मचाऱ्यांना मिळतोय डच्चू; कारण?
करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात जागतिक आर्थिक मंदीच्या (Layoff) झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवातही झाली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या फरकानं कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये आता Google सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या … Read more