GK Updates : वाहनांचे टायर काळेच का असतात? कारणही तसंच आहे; जाणून घ्या सविस्तर
करिअरनामा ऑनलाईन । रस्त्यावर तुम्ही दुचाकी, तीन चाकी, चार चाकी एवढच (GK Updates) नव्हे तर उंच उडणाऱ्या विमानाची चाके पाहिली असतील. पण सर्व वाहनांचे टायर नेहमी काळे का असतात हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? लहान कार असो वा मोठा ट्रक, सर्व प्रकारच्या वाहनांचे टायर काळेच असतात. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल … Read more