Paper Leak : पुन्हा पेपर फुटला; सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांना ठेवलं डांबून

Army Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी (Paper Leak) महाविद्यालय, वडगाव येथील परीक्षा केंद्रावर आज (दि. 10) मोठा गोंधळ पहायला मिळाला. सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत परीक्षार्थींना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर … Read more

Fraud : नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना लुटलं; ‘नासा’मध्ये सायंटिस्ट असल्याचा केला बनाव; काय आहे प्रकरण 

Fraud

करिअरनामा ऑनलाईन । ओंकार महेंद्र तलमले (Fraud) याने विदर्भातील १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. ओंकार हा दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करत पैशांसाठी त्यांची गोळी मारुन हत्या करणाऱ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे. ‘नासा’मध्ये (NASA) वैज्ञानक असल्याची थाप मारत त्याने बेरोजगारांना लक्ष्य केले व रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ५.३१ लाख … Read more

Educational Fraud : शिक्षण क्षेत्राला हादरा!! पुण्यात CBSE बोर्डाच्या तीन शाळा बोगस; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा 

Educational Fraud

करिअरनामा ऑनलाईन । विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात बोगस (Educational Fraud) शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल तीन CBSE म्हणजेच Central Board of Secondary Education च्या शाळा बोगस असल्याचं समोर आलंय. या शाळांकडे शासनाचं बोगस प्रमाणपत्र आढळून आलं आहे. शिक्षणविभागानं या बोगस शाळांची नावं जाहीर केली असून कारवाईचा … Read more

Be Alert : Fake ऑफर लेटर कसं ओळखाल? गृहमंत्रालयाने दिल्या ‘या’ सूचना

Be Alert

करिअरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब (Be Alert) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू … Read more

Career News : जॉबसाठी अप्लाय करताना ‘या’ वेबसाइटपासून राहा सावध; सरकारनं दिले आदेश

Career News

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल जॉब शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही. जॉब (Career News) शोधण्यासाठी फोन किंवा लॅपटॉपवरून अप्लिकेशन पाठवण्याची सुविधा असते. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावरून तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे तसा जॉब मिळू शकतो. मात्र जिथे सुविधा आली तिथे त्या सुविधांचा गैरफायदा उचलणारे लोक आलेच. अशाच काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि … Read more

बँकेत नोकरी मिळाली नाही म्हणुन तरुणाने उघडली थेट SBI ची हुबेहूब शाखा

हॅलो करियरनामा ऑनलाईन । तामिळनाडू मध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच संचारबंदीमध्ये ही शाखा उघडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही हुबेहूब खोटी शाखा बघून आश्चर्यचकित झाले. एसबीआयचे माजी कर्मचारी यांचा मुलगा कमल बाबू याने हा … Read more