Van Vibhag Exam : वन विभागाच्या परिक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; 10 लाखाचे डील करुन अंतर्वस्त्रात लपवले डिव्हाईस; धक्कादायक प्रकार उघडकीस
करिअरनामा ऑनलाईन । वन विभागाच्या परीक्षेदरम्यान (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. या परिक्षेत पुन्हा एकदा डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उघडकीस आलं आहे. वनविभागाच्या तपासणी पथकाने सतर्कतेने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे; त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त झाले … Read more