Forest Recruitment 2022 : 12वी पासना नोकरीची सुवर्णसंधी; नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 14,000 रुपये पगाराचा जॉब

करिअरनामा ऑनलाईन। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग भंडारा येथे लवकरच काही (Forest Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.

विभाग – नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग भंडारा

भरले जाणारे पद –

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

पद संख्या – 03 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. MS-CIT सर्टिफिकेट आणि MS-Office, MS-Word, MS-Excel आणि PowerPoint ऑपरेट करण्यावर चांगले प्रभुत्व असणं आवश्यक आहे.
  3. इंग्रजी आणि मराठी टाइपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे
  4. इंटरनेट आणि ई-मेल ऑपरेट करण्याचा अनुभव असणं (Forest Recruitment 2022) आवश्यक आहे
  5. मराठी आणि इंग्रजी भाषा वाचता, लिहिता येत असणं आवश्यक आहे
  6. डेटा एंट्री ऑपरेटरला संगणक कार्यप्रणालीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  7. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  8. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 14,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उपसंचालक कार्यालय, नवेगाव-नागझिरा तिघे राखीव, साकोली, नागझिरा फॉरेस्ट कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06, साकोली- 441802, जि. भंडारा. (Forest Recruitment 2022)

E-Mail ID – [email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com