SSC HSC Exam Date 2025 : सर्वात मोठी बातमी!! 10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!! यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होणार पेपर

SSC HSC Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या (SSC HSC Exam Date 2025) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होण्याची शक्यता आहे. … Read more

Police Bharti 2024 : पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर; पहा सुधारित तारखा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या (Police Bharti 2024) जोरदार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत मैदानी चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही … Read more

ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट … Read more

MPSC Exam Schedule 2024 : लागा तयारीला!! MPSCचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला होणार परीक्षा

MPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या (MPSC Exam Schedule 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा दि. 14 ते … Read more

NTA Exam Calendar 2024 : JEE, NEET, NET आणि इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे. एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE … Read more

SSC-HSC Exam : 10वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

10th, 12th board exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC-HSC Exam) शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत … Read more

JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance … Read more