Education : मोठी बातमी!! 11 वी, 12 वीची परीक्षा पद्धत बदलणार

Education

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (Education) मंडळाच्या इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या परीक्षांमधून आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे CBSE ने स्पष्ट केले आहे. अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी; यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईने … Read more

Education : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! 10वी आणि 12वी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे बदल

Education (9)

करिअरनामा ऑनलाईन । लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या (Education) विद्यार्थ्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या परीक्षा पॅटर्ननुसार, दिवाळीआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण करण्यात येईल. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26 अशा शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल. याबाबतची माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परीक्षेचा सेमिस्टर पॅटर्न … Read more

SSC GD Constable Exam : असं आहे SSC GD परीक्षेचं पॅटर्न; 80 प्रश्नांसाठी 60 मिनिटांची वेळ 

SSC GD Constable Exam

करिअरनामा ऑनलाईन। विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या (SSC GD Constable Exam) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एसएससीद्वारे आयोजित जीडी कॉन्स्टेबल भरती ही तरुणांमधील सर्वात लोकप्रिय भरती आहे. ज्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार तयारी करत असतात. याद्वारे विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये जीडी कॉन्स्टेबलची पदे भरली जातात. या वर्षीही या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची … Read more

SBI Clerk Exam 2022 : SBI क्लार्क भरती परीक्षेसाठी Exam Pattern पासून Syllabus पर्यंत इथे मिळेल सविस्तर माहिती

SBI Clerk Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Clerk Exam 2022) ने लिपिक भरती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याद्वारे SBI मध्ये लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट पदासाठी 5000 हून अधिक जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी … Read more

SSC Recruitment 2022 : SSC स्टेनोग्राफर परीक्षेसाठी ‘हा’ असतो सिलॅबस; जाणून घ्या सविस्तर…

SSC Recruitment 2022 syllabus & exam pattern

करिअरनामा ऑनलाईन। स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर (SSC Recruitment 2022) ग्रेड C अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड D द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन … Read more

मोठी बातमी!! MPSC च्या प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा पद्धतीमध्ये होणार मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर

MPSC Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा विविध पदांसाठी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. मात्र आता MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे. ‘हे’ आहेत महत्वाचे बदल – आता काही … Read more

विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढला ; प्रत्येक पेपरला 15 मिनिटं वाढवून भेटणार

करिअरनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण व परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून पार पडल्या.दरम्यान आता कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात आल्याने सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला. आता या ऑफलाईन परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी युवासेनेने केली होती. या दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मंत्री उदय … Read more