Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार? पहा यादी

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी (Talathi Bharti) प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या महसूल  विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती मिळते. आज आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत… ‘इतके’ अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti) संपूर्ण राज्यभरात 4644 पदांसाठी … Read more

Van Vibhag Exam : 2 वर्षाच्या अभ्यासावर क्षणात फिरलं पाणी; 1 मिनिट उशीर झाल्याने परीक्षार्थी केंद्राबाहेर; वन विभाग परीक्षेत गोंधळ

Van Vibhag Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारच्या वनविभाग परीक्षेत मोठा (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. परीक्षेला फक्त 1 मिनिट उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गातून बाहेर ठेवण्याचा प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे रामटेकडी येथील सुयोग हब परीक्षा केंद्रावर 25 ते 30 विद्यार्थ्यांना उशीरा आल्याने बाहेर ठेवले असून या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा  घ्यावी; अशी मागणी मराठा … Read more

CAT 2023 Registration : IIM CAT परीक्षेच्या नोंदणीसाठी ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

CAT 2023 Registration

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (CAT 2023 Registration) लखनऊ लवकरच कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी  (CAT 2023) अधिसूचना जारी करणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी IIM ची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in तपासू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), लखनऊ CAT 2023 परीक्षा आयोजित करणार आहे. इच्छुक उमेदवारांना CAT 2023 परीक्षेसाठी दि. 2 ऑगस्ट 2023 … Read more

12th Exam : मोठी बातमी!! 12वी परीक्षेत केला ‘हा’ मोठा बदल; पहा किती गुणांचा असणार पेपर

12th Exam

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेत (12th Exam) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यापुढे बारावीचा वार्षिक पेपर 80 गुणांचा असणार आहे. तर 20 गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील तीन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार दिले जाणार आहेत. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात होणाऱ्या चाचणी परीक्षा व विविध प्रोजेक्ट देखील चांगल्या प्रकारे सादर करावे लागणार आहेत. … Read more

MU Exam : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ‘या’ तारखांना; अतिवृष्टीमुळे रद्द झाल्या होत्या परीक्षा

MU Exam

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी (MU Exam) एक मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही आहे परीक्षेची तारीख (MU Exam) मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , … Read more

CSIR NET Result 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार CSIR UG NETचा निकाल; इथे आहे निकालाची लिंक

CSIR NET Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । CSIR UG NET 2023 परीक्षेचा निकाल (CSIR NET Result 2023) येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR NET) च्या डिसेंबर 2022 आणि जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. National Testing Agency ने … Read more

SSC/HSC Supplementary Exam Schedule : 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

SSC/HSC Supplementary Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना (SSC/HSC Supplementary Exam Schedule) पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 10वी व 12वी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंळाच्या सचिवांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह, ठाणे, कोकण, रायगड विभागातील शाळांना सुट्टी … Read more

NET SET Exam 2023 : नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

NET SET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात … Read more

CS Exam 2023 : CS परीक्षा ‘या’ तारखेला होणार; 10 जुलै पर्यंत करा अर्ज

CS Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स (CS Exam 2023) टेस्ट आता दि. ३० जुलै रोजी होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे येत्या दि. ८ जुलै रोजी होणार होती. पण आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर … Read more

ICAI CA Exam 2023 : CA परीक्षेची तारीख जाहीर; पहा कधी होणार परीक्षा?

ICAI CA Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2023) ऑफ इंडिया तर्फे CAच्या पुढील सेशनची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ICAI तर्फे नुकताच इंटर आणि फायनल  परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. आता CA November सेशनच्या परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. तसेच पुढील सेशनच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन … Read more