IISER प्रवेशास सुरुवात; असा करा अर्ज

IISER Tirupati

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्था IISER मध्ये प्रवेशास सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख- दि. 20 मे 2022 अर्ज करण्याची पध्द्त- ऑनलाईन वेबसाइट – iiseradmission.in / iisermohali.ac.in. प्रवेश परीक्षेची तारीख- दि. १२ जून 2022 असा करा अर्ज- 1. IISER 2022 च्या … Read more

US मधील विद्यापिठांतून घरबसल्या शिक्षण घ्या; अशी आहे अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन – कोविड-19 मुळे यूएसमध्ये जावून शिकणं घेण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, ऑनलाइन अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. डेटा अॅनालिटिक्सपासून ते डिजिटल मार्केटिंगपर्यंत, अनेक महाविद्यालये आणि विद्यापिठांद्वारे ऑफर केलेले अनेक अल्प आणि दिर्घकालीन कोर्स ऑनलाइन उपलब्ध आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटी ते येल पर्यंत, येथे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ज्यांचा अभ्यास तुम्ही घरी बसून करू शकता आणि यूएस … Read more

MHT CET 2022 EXAM Date । परीक्षांच्या तारखांबाबत उच्चशिक्षण मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

MHT CET 2022 Exam Date

मुंबई । राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) घेण्यात येते. यंदाच्या सीईटी परीक्षेची तारीख (MHT CET 2022 Exam Date) अद्याप निश्चित झालेली नाही. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. तसेच JEE आणि NEET परीक्षांमुळे सीईटी बाबत निर्णय होणे गरजेचे होते. त्यानुसार आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत … Read more

JEE Mains 2022 : परिक्षांच्या तारखांत पुन्हा बदल; NTA कडून Online अर्ज सुरुच

jee

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन 2022 जून सत्रासाठी (सत्र 1) अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. NTA ने नोंदणी करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे NTA कडून सांगण्यात आले आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2022 आहे. … Read more

IIM After 12th : काय सांगता? 12 वी नंतर थेट IIM ला प्रवेश, CAT परीक्षाही द्यायची गरज नाही; असा करा अर्ज

IIM After 12th

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांचं मोठ्या कॉलेज मधून किंवा मोठ्या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असत. १२ वी नंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्नही अनेकांना पडलेलो असतो. MBA करण्याचेच डोक्यात असेल तर कोणी BBA ला प्रवेश घेऊन त्यानंतर MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश शेतात. BBA चे शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाचं IIM मधून PG करण्याची इच्छा असते. IIM ला … Read more

JEE परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; परीक्षा पुन्हा लांबणीवर !

करिअरनामा ऑनलाईन – अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE Advanced Exam 2022 तारीख वाढवली आहे. या परीक्षेची नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याद्वारे याआधी जेईई परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार होती. आता जेईईची परीक्षा येत्या 28 ऑगस्ट 2022 रोजी … Read more

तुमच्या डोक्यात भन्नाट Start-up आयडिया आहे? पण पैेसे नाहीत? इथे मिळेल फंडींग

करिअरनामा ऑनलाईन | तरुणांनो तुम्हालाही उद्योजक व्हायचं आहे. तुमच्याकडे नवीन आयडिया आहेत पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचण येत आहे. तसेच योग्य मार्गदर्शन मिळतं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी या हिमाचल प्रदेशातील संस्थेने विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more

MH CET LAW | वकील बनायचंय? LLB ला प्रवेश कसा मिळतो? Top 5 College कोणते? जाणून घ्या

MH CET LAW

करिअरनामा ऑनलाईन  |  विधी शाखेतील (MH CET LAW) वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लॉ मध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लॉ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना दिसत आहेत. Directorate of Technical Education (DTE), Maharashtra यांच्याकडून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व विधी महाविद्यालयांकरता … Read more

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT CET 2022,

MHT CET 2022 Exam Date

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT CET 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/ परिक्षचे नाव – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022 अभ्यासक्रम – तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D) शैक्षणिक पात्रता – 12वी (विज्ञान) … Read more

MAH-MCA CET 2022

करिअरनामा ऑनलाईन – MAH-MCA CET 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/ परिक्षचे नाव – MAH-MCA CET-2022 शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह BCA/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा गणित विषयासह B.Sc/B.Com/B.A (पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात) [मागासवर्गीय/अपंग: … Read more