Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंग प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक पहा एका क्लिकवर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET) इंजिनिअरिंग (Engineering Admission 2024) प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए (Engineering First Year (BE/ BTech), Engineering Direct Second Year, (MBA and MCA) या अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी दि. … Read more

Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादीMHT CETचा निकाल जाहीर … Read more

NTPC Recruitment 2024 : NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत 144 पदांवर भरती; त्वरित करा अर्ज

NTPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत विविध (NTPC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; पहा संपूर्ण वेळापत्रक

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या (Engineering Admission 2024) प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दि. 14 ते 24 जुलै या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली … Read more

Maharashtra News : धक्कादायक!! चक्क बेंचवर मोबाईल ठेवून सुरु होती कॉपी; राज्यातील ‘या’ कॉलेजमधील प्रकार उघड

Maharashtra News (3)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक (Maharashtra News) घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी शाळेत विद्यार्थी नसून ते चक्क  इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा … Read more

NTPC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! NTPC अंतर्गत मेगाभरती सुरु

NTPC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 495 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड … Read more

Pune Engineering Colleges : इंजीनियरिंग मध्ये करिअर घडवायचं आहे?? ‘ही’ आहेत पुण्यातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेज

Pune Engineering Colleges

करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियरिंग विषयी वाटणारे आकर्षण (Pune Engineering Colleges) आपल्याकडे काही नवीन नाही. याच वाढत्या आकर्षणामुळे इंजीनियरिंग क्षेत्राकडे वळणारी पावले अनेक आहेत. करिअरच्या दृष्टीने इंजीनियरिंग क्षेत्राची निवड करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे फॅकल्टीबाबत अपुरी माहिती असते. कोणती फॅकल्टी निवडायची, त्यामध्ये नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल पुरेशी माहिती असणं महत्त्वाचं आहे. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची … Read more

Mumbai Metro Recruitment : मुंबई मेट्रोमध्ये मोठी जॉब ओपनिंग; ‘ही’ पदे रिक्त; महिना 2,80,000 पगार 

Mumbai Metro Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Engineering Admission 2023 : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Engineering Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे (Engineering Admission 2023) वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET कक्षाकडून या संबंधी माहिती देण्यात आली असून, प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. एमएच-सीईटीचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर लगेचच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी विद्यार्थ्यांना दोन … Read more

Satara Job Fair 2023 : सातारा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; इथे करा नांव नोंदणी

Satara Job Fair 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Satara Job Fair 2023) एक महत्वाची अपडेट आहे. सातारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ITI प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कार्यकर्ता, ऑपरेटर, गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिलर, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशीनिस्ट, … Read more