नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यतील नाशिक शहराची प्रशाकीय संस्था आहे . नाशिक महानगर पालिका मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात स्टाफनर्स, ए अन एम, मिश्रक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांकरिता अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे. एकूण जागा- ९२ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २९ … Read more