महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे १०८ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनउन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत जळगाव जिल्यात विविध पदांकरता भरती सुरु आहे. १०८ जागांसाठी ही भरती होणार आहे. लेखापाल,प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रशासन व लेखा सहाय्यक, प्रभाग समन्वयक या विविध पदांकरता ऑनलाईन अर्ज मावण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ (०५:३० PM) पर्यंत आहे. … Read more