महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे १०८ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनउन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत जळगाव जिल्यात विविध पदांकरता भरती सुरु आहे. १०८ जागांसाठी ही भरती होणार आहे. लेखापाल,प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रशासन व लेखा सहाय्यक, प्रभाग समन्वयक या विविध पदांकरता ऑनलाईन अर्ज मावण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ (०५:३० PM) पर्यंत आहे.

एकूण जागा- १०८

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरवात- ३० ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
जिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष
 1 लेखापाल 01
 2 प्रशासन सहाय्यक 01
 3 डाटा  एंट्री ऑपरेटर  01 15
 4 शिपाई  01 15
 5 प्रशासन व लेखा सहाय्यक  15
 6 प्रभाग समन्वयक 59

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) B.Com/M.Com (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5- (i) B.Com/M.Com (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)/MBA (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- जळगाव

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹३७४/- [मागासवर्गीय- ₹२७४/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ सप्टेंबर २०१९ (०५:३० PM)

अधिकृत वेबसाईट- http://umed.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईनअर्ज- http://www.jalgaondrdaexam.com/

इतर महत्वाचे- 

मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे २२४ जागांसाठी भरती

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ जाहिर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस