GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर
पोटापाण्याची गोष्ट | भारतातील मिनीरत्ना कंपनीतील वर्ग १ मधील GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण २९ जागेसाठी ही भरती होणार आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ज्युनिअर सुपरवाइजर, ज्युनिअर सुपरवाइजर, टेक्निकल असिस्टंट सेफ्टी स्टेवर्ड, इलेक्ट्रिक मेकॅनिक पदांकरता ही भरती झाली आहे. अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख … Read more