(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीयर मंत्रा | वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत (CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ नुकतीच जाहीर झाली आहे. ही पात्रता परीक्षा विविध विषयात (JRF) ज्युनिअर रिसेअरचं फेलोशिप व सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येते. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑक्टोबर २०१९ (११:५९ PM)  आहे.

परीक्षेचे नाव- CSIR UGC NET डिसेंबर २०१९

शैक्षणिक पात्रता- ५५% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD- ५५% गुण]

वयाची अट- ०१ जुलै २०१९ रोजी, [SC/ST/PWD/महिला- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

JRF- २८ वर्षांपर्यंत.

LS/सहायक प्राध्यापक- वयाची अट नाही.

परीक्षा फी- General/EWS-१०००/-, [OBC- ५००/-, SC/ST/PWD- २५०/-]

परीक्षा स्वरूप- ऑनलाईन

प्रवेशपत्र- ०९ नोव्हेंबर, २०१९

ऑनलाईन परीक्षा- १५ डिसेंबर २०१९

निकाल- ३१ डिसेंबर २०१९

हे पण वाचा -
1 of 5

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ ऑक्टोबर २०१९ (११:५९ PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://csirnet.nta.nic.in/webinfo/public/home.aspx

इतर महत्वाचे-

(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.