IIM Indore : इंदूर IIM च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी; 12 विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये मिळालं तब्बल 1.14 कोटींचं पॅकेज
करिअरनामा ऑनलाईन । आयआयएम इंदूरमध्येही नुकतीच कॅम्पस (IIM Indore) प्लेसमेंट झाली. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे नोकरीसाठी निवड केली जाते. या प्लेसमेंटमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 12 विद्यार्थ्यांना वार्षिक 1.14 कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधल्या 12 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी 1.14 कोटी रुपयांचं वार्षिक सॅलरी पॅकेज ऑफर करण्यात आलं … Read more