मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा  ऑनलाईन | मुंबई उच्च न्यायालयामध्ये 40 विविध पदांच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदांचा तपशीलवार:
पद क्रमांक 1 हे, सिनियर सिस्टिम ऑफिसर साठी असून यासाठी 17 जागा आहेत.
पद क्रमांक 2 हे सिस्टिम ऑफिसर पदाचे असून यासाठी 23 जागा आहेत.

अशा एकूण 40 जगासाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 साठी
B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT अभियांत्रिकी पदवी) / MCA
नेटवर्क प्रमाणपत्र / MCSE / RHCE / RHEL
05 वर्षे अनुभव असणे आवश्यक

पद क्र.2 साठी
B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT अभियांत्रिकी पदवी) / MCA
नेटवर्क प्रमाणपत्र / MCSE / RHCE / RHEL
01 वर्ष संबंधित क्षेत्राचा अनुभव.

वयाची मर्यादा ही 07 मे 2021 रोजी 18 ते 40 वर्षे असावी
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

हे पण वाचा -
1 of 42

नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर कोठेही

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2021, 05:30 PM वाजेपर्यंत

अधिकृत जाहिरात:  https://drive.google.com/file/d/1yA9looIpcttFmhyHHJ26wiZ9IuTjuVWZ/view

अर्ज करण्यासाठी लिंक :https://bhc.gov.in/bhcsysadmin/

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.