PMC Scholarship 2023 : पैशाविना आता तुमचं शिक्षण थांबणार नाही; पुणे मनपा ‘या’ विद्यार्थ्यांसाठी देतंय शिष्यवृत्ती
करिअरनामा ऑनलाईन । शिकण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या (PMC Scholarship 2023) होतकरु विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहर महानगरपालिकेने अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. मनपाने या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद केली होती. आता त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी मनपा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. … Read more