ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/ एकूण जागा – 300 पदाचे नाव – टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी) शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & … Read more