ECIL Recruitment 2021 | ईलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत तांत्रिक अधिकारी (Technical Officer) पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ईलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत तांत्रिक अधिकारी (Technical Officer) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 17 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी (Technical Officer)

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / संगणक विज्ञान विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 23000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे लोणावळा.ECIL Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता –
ईसीआयएल झोनल ऑफिस, 1207, वीर संवर्धन मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई-400028.

मुलाखत देण्याची तारीख – 17 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/

मूळ जाहिरात – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com