DRDO मध्ये 311 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – सायंटिस्ट ‘B’ – २९३ सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA – १८ शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा … Read more