Job Notification : ‘या’ महापालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर पदावर भरती; 20 तारखेपर्यंत करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य क्षेञात नोकरीच्या शोधात (Job Notification) असणाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे. अहमदनगर महापालिका अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य प्रशासन व व्यवस्थापन विभागा अंतर्गत भरती केली जाणार आहे. व्हेटर्नरी डॉक्टर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more