आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रा मध्ये विविध पदांच्या १८६ जागांची भरती
पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र यांच्या विविध पदांकरता उमेदवाराकडून आवेदनपत्र मागवण्यात आले आहे. एकूण १८६ जागा ही भरती होणार आहे. संशोधन अधिकारी, ग्रंथालय व माहिती अधिकारी, सहाय्यक संशोधन अधिकारी, परिचारिका, संशोधन सहाय्यक, ग्रंथालय व माहिती सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, अनुवादक या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more