Maharashtra Govt. : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी!! तुमच्या मानधनात झाली ‘इतकी’ वाढ
करिअरनामा ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक-पदवीधर (Maharashtra Govt.) निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिक्षकांना खूश करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. राज्य सरकारने शिक्षकांच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. महाराष्ट्रात नुकतीच तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. विशेष म्हणजे जुन्या पेन्शन योजनेवरुन भाजपला घेरण्याचा … Read more