Talathi Bharti 2023 : तलाठ्यांच्या 4466 जागांसाठी 8 लाख 64 हजार उमेदवारांनी दिली परीक्षा; पहा बातमी

Talathi Bharti 2023 (23)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती (Talathi Bharti 2023) परीक्षा अखेर संपली आहे. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्जाच्या छानणी अंती ४४६६ … Read more

Admission : 12 वी पुरवणी परीक्षा पास विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगसह लॉसाठी घेता येणार प्रवेश; आज आहे शेवटची तारीख 

Admission

करिअरनामा ऑनलाईन । बारावीच्या पुरवणी परीक्षेत (Admission) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.ई/बी.टेक) आणि विधी (एलएलबी- पाच वर्ष) या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्था स्तरीय प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीसाठी ‘स्व-प्रमाणपत्र’ पूर्ण करण्याची मुदत वाढली; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Shikshak Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील काही भागात इंटरनेट (Shikshak Bharti 2023) सुविधेत येणाऱ्या अडचणींचा विचार करता शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक भरतीसाठी ‘शिक्षक … Read more

CBSE Exam 2024 : 10वी, 12वीचा पेपर पॅटर्न बदलला; जाणून घ्या नवीन बदलांविषयी

CBSE Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक (CBSE Exam 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग … Read more

Diploma Admission 2023 : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा प्रवेशासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख

Diploma Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10वी आणि 12 वीनंतर होणाऱ्या (Diploma Admission 2023) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑफ डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विना अनुदानित पदविका शिक्षण … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याचे थेट मंत्रालय कनेक्शन; कॉपीचा दर 3 लाख; काय आहे प्रकरण? 

Talathi Bharti 2023 (22)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या तलाठी (Talathi Bharti 2023) भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, … Read more

Caste Validity Certificate : विद्यार्थ्यांना आता 8 दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र; पहा कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक 

Caste Validity Certificate

करिअरनामा ऑनलाईन । Caste Validity Certificate म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीनंतर जातीचा दाखला मिळतो. परंतु आता विद्यार्थी हिताचा निर्णय घेत शासनाने या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल … Read more

ZP Shikshak : झेडपी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कायमच्या बंद होणार!! पहा मोठी अपडेट

ZP Shikshak

करिअरनामा ऑनलाईन । पवित्र पोर्टलवर सध्या भावी शिक्षकांची (ZP Shikshak) नाव नोंदणी सुरु असताना एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील २३ हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील आठ ते दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना … Read more

Space Startups in India : चांद्रयान 3 मुळे ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती; पहा कशी?

Space Startups in India

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रयान-३ च्या यशामुळे भारताच्या (Space Startups in India) अवकाश क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीस गती मिळणार आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे ‘स्पेस स्टार्टअप’ (Space Startup) कंपन्यांना मागील काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रयान-३ नंतर त्यात आणखी वाढ होईल; असे एका अभ्यासात आढळून आले आहे. संशोधन संस्था ‘ट्रॅक्शन’ने जारी केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक … Read more

Maharashtra State Board Exams Schedule : पुढील वर्षी होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!! पहा कोणत्या दिवशी होणार पेपर

Maharashtra State Board Exams Schedule

करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी … Read more